जगभरातल्या बातम्या.. एका क्लिकवर
जगभरातल्या दैनंदिन घडामोडी, राजकारण, विज्ञान – तंत्रज्ञान, शेअर बाजार, कला – क्रीडा – मनोरंजन याबद्दल थोडक्यात आता एका क्लिकवर …

घेऊन आलो आहोत बातम्या आणि माहिती तंत्रज्ञानाचं नवं दालन
बातम्या, सामाजिक ज्ञान आणि सामाजिक भान ..
दैनंदिन घडामोडी
देश – विदेशातल्या, तुमच्या जिल्ह्यातल्या, तुमच्या गावातल्या दैनंदिन घडामोडी ..
राजकारण – समाजकारण
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि जगाच्या कानाकोपऱ्यातलं राजकारण
शेअर बाजार
शेअर बाजारात गुंतवणूक करताय ?
जोखमीची तर आहेच, पण सोप्या भाषेत याबद्दल शिकता आलं तर ?
कला – क्रीडा – मनोरंजन
फुटबॉल, क्रिकेट, टेनिस ते बॉलीवूड सगळं काही ..
विज्ञान – तंत्रज्ञान
विज्ञानाच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तुम्ही का मागे राहताय. Artificial Intelligenceचं युग आहे, चला आमच्या सोबत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सफरीवर
कृषी उद्योग आणि अर्थकारण
शेती, शेतीची समुचित तंत्रे, शेतीविषयक पूरक धंदे आणि शेतीचं अर्थकारण
बातम्या आता वेगळ्या ढंगात
दैनंदिन घडामोडी, राजकारण – समाजकारण, शेअर बाजार, विज्ञान – तंत्रज्ञान, कृषी उद्योग – अर्थकारण, कला – क्रीडा – मनोरंजन या संबंधी बातम्या आता वेगळ्या ढंगात
लक्षवेधी, ओघवती भाषा
- ओघवत्या भाषेतल्या बातम्या..
- वाचनासोबत सोबत तुमच्या मराठी शब्दसंग्रहात भर
- तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचायला आवडतील असे लेख


विज्ञान – तंत्रज्ञान – शेती अर्थकारण एकत्र
- तुमच्या ज्ञानात भर घालणारे लेख
- तुम्हाला पैशाचा विनियोग कसा करायचा हे शिकवणारे ‘अर्थकारण’
- आणि हे सगळं सामाजिक भान जपून आणि योग्य शब्दांत (जपून वापरलेले शद्ब)
“आमच्या वेबसाईटबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा, योग्य अभिप्राय इथे नक्की पोस्ट केले जातील ”

आमचा ई-मेल
contact@jagatdarpan.com