आम्ही बृहत महाराष्ट्रातील काही तरुण आहोत, जे माहिती आणि तंत्रज्ञान विभागात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अभियंते म्हणून कार्यरत आहेत. आम्ही मुख्यतः बेळगाव, कारवार, गोवा, हैदराबाद, इंदोर, ग्वाल्हेर या शहरांतून आलोय. आजच्या जगात माहिती आणि तंत्रज्ञानाला खूप महत्वाचं स्थान आहे. माहिती (data) आणि त्यावरची प्रक्रिया (processing) हे ज्याच्या हातात, जग त्यांच्या हातात. हि वेबसाईट चालू करण्याचा महत्वाचा उद्देश वाचकांना रोजच्या घडामोडींबद्दल जागरूक ठेवण्याचा, प्रसंगी त्यांना मदत करण्याचा आणि त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा हेतू आहे.
We are a group of young professionals from the greater Maharashtra region working as software engineers in various companies in the information and technology sector. We hail primarily from the cities of Belgaum, Karwar, Goa, Bidar, Hyderabad, Indore and Gwalior. In today’s world, information and technology hold immense importance. Whoever controls data and its processing rules the world.
The primary objective of launching this website is to keep our readers informed about current affairs and enhance their knowledge.