आम्ही समविचारी मित्र जेंव्हा बेंगलोरमध्ये भेटलो, तेंव्हा चर्चांदरम्यान आम्हाला जाणवलं कि आजच्या प्रिंट मीडिया किंवा इतर मीडिया मध्ये येणाऱ्या बातम्या या एककल्ली असतात. तशातच बातम्या या बातम्या न राहता लोकांचा रक्तदाब वाढविणाऱ्या गोष्टी बनल्या आहेत. त्यात एक तर खरी माहिती नाही किंवा लोकांना चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करणारा कन्टेन्ट नाही
मग आम्ही ठरवला, या सगळ्या गोष्टी याहून चांगल्या पद्धतीने मांडता येतील, जगाला जगाचा आरसा अधिक चांगल्या पद्धतीने दाखवता येईल,
मग आम्ही सुरु केलं जगतदर्पण
As we like-minded friends met in Bangalore, we realized during our discussions that the news presented in today’s print or other media is often one-sided. In addition, instead of being news, these reports have become things that increase people’s blood pressure. They either lack true information or do not contain content that motivates people to do good things.
We then decided that we could present all these things in a better way, show the world a better mirror of the world, and we started Jagatdarpan.